कृषि निविष्ठा वापरासाठी मोजमापे / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
कृषि निविष्ठा वापरासाठी मोजमापे
कृषि निविष्ठा निहाय (द्रावण, पावडर, दाणेदार इ.) आवश्यक मोजमापे. मिश्रणांसाठी विविध माध्यमे त्यांची मोजमापे. मिश्रणांमध्ये माध्यम/द्रावण यांच्या सामूची (पीएच) भूमिका. मिश्रणांवेळी आवश्यक हवामान परिस्थिती (तापमान, आर्द्रता इ.). मोजमापनासाठी आवश्यक सामग्री व त्यांची मूळ मापे समजून घेणे. मापांमधील अचूकता व होणारी फसवणूक. मापने खरेदी करताना, मानकाप्रमाणे त्यांची अचूकता तपासताना, त्यांचा वापर करताना घ्यावयाची काळजी, प्रत्यक्ष प्रयोगशाळेतून मापनांची ओळख, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २८/०३/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 28 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 28 2022
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.