
किफायतशीर मधुमक्षिकापालन / श्री. राहुल देवल
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जागतिक मधमाशी दिन २०२१ च्या औचित्याने
विषय:
किफायतशीर मधुमक्षिकापालन
परागीभवनासाठी मधमाशीचे महत्व, मधमाशीच्या जाती व जीवनक्रम, आवश्यक साधने, मधपेटीची हाताळणी व मधाची काढणी इत्यादी.
अध्यक्ष:
मा. डॉ. शरद गडाख
संचालक, विस्तार शिक्षण तथा संशोधन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
प्रमुख उपस्थिती:
डॉ. विजय अमृतसागर
प्रमुख शास्त्रज्ञ तथा सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सोलापूर
श्री. रवींद्र माने
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर
डॉ. तानाजी वळकुंडे
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर
मार्गदर्शक:
श्री. राहुल देवल
संचालक, देवल हनी अँड फुड्स इंडिया प्रा.लि. मिरज
दिनांक: २०/०५/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09
Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
Tweets by shekruTV
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
Tweets by KVKMohol