काढणी पश्चात व साठवणूक तंत्र / कल्याणी शिंदे

शेकरू.फाउंडेशन आयोजित
स्टार्टअप मालिका | मराठी | काढणी पश्चात व साठवणूक तंत्र

विषय:
पारंपारिक गोदामांना सेन्सरच्या देखरेखीखाली स्मार्ट गोदामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी तंत्रज्ञान सेवा देणारी स्टार्टअप संस्था
उपाय/उत्पादन: यात गोदामात कांदा सडू लागल्यावर सेन्सर तंत्रज्ञानाच्या मदतीने ते ओळखून याबाबत शेतकऱ्याला त्यांच्या स्मार्टफोनद्वारे सतर्क केले जाते जेणेकरुन शेतकरी पुढे योग्य तो निर्णय घेऊ शकेल.

मार्गदर्शन:
कल्याणी शिंदे
व्यवस्थापकीय संचालक, गोदाम इनोव्हेशन्स, नाशिक

दिनांक: २१/०१/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83203655694?pwd=U2MyemkwaWFiWGF2dlBOaks0K0crQT09

Meeting ID: 832 0365 5694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Jan 21 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Jan 21 2022
  • Time: 9:30 pm - 10:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More