काडीकचऱ्यातून कमाई / डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
काडीकचऱ्यातून कमाई
शेतातल्या व बागेतल्या काडीकचऱ्यापासून बायोचार निर्मिती, बायोचारचे फायदे, बायोचारपासून वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती, बायोचारवर आधारित व्यवसाय इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक, पुणे

प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: २२/०६/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 22 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 22 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More