कांदा साठवणूक / डॉ. व्ही. पी. कड

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
कांदा साठवणूक
साठवणुकीसाठी कांदा काढणी आणि सुकविताना घ्यावायची काळजी, कांदा साठवणुकीच्या पद्धती, कमी खर्चातील कांदा साठवणूक गृह/कांदा चाळ, साठवणगृहाची रचना, साठवणगृहातील वातावरण, साठवण करताना घ्यावयाची काळजी, अर्थशास्त्र, कांदा साठवणुकीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. व्ही. पी. कड
सहयोगी प्राध्यापक, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी

दिनांक: ३०/०३/२०२२
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 30 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 30 2022
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *