
ऑनलाईन शिवार फेरी / शेतीच्या अपव्यय कचऱ्यावर चालणारे बहुउद्देशीय शीतगृह
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी
शेतीच्या अपव्यय कचऱ्यावर चालणारे बहुउद्देशीय शीतगृह
फळे व भाजीपाला टिकवण्यासाठी शीतगृह, रायपनिंग चेंबर तंत्रज्ञान तसेच कमी खर्चामध्ये फळे व भाजीपाला साठवणूकीसाठी बहुउद्देशीय शीतगृह प्रणाली इत्यादी.
सहभाग:
श्री. आकाश अग्रवाल
(सह-संस्थापक, न्यू लिफ डायनामिक प्रा. लि.)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: १८/१०/२०२०
वेळ: सकाळी १० ते ११
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/88458529941?pwd=bWlQTmFpVFNWV1A4NEp6TTVYY2VtQT09
Meeting ID: 884 5852 9941
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/c/ShekruTV