ऑनलाईन शिवार फेरी / शीतकरणासाठी पर्याय फिरते शीतगृह (कोल्ड स्टोरेज), चेन्नई

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / शीतकरणासाठी पर्याय फिरते शीतगृह (कोल्ड स्टोरेज), चेन्नई

माफक खर्चातील शीतगृह, मॉड्यूलर कोल्ड स्टोरेज, तापमान व आर्द्रता नियंत्रित पेटी, पिशव्या, पॅनेल्स, इथिलीन स्क्रबर, जलद चार्जिंगसाठी थर्मल बॅटरी. लहान शेतकरी, किरकोळ विक्रेते तसेच दूध, मांस, मासे, हिरव्या भाज्या इत्यादींची साठवणूक आणि विक्री यांसाठी उपयुक्त.

सहभाग:
श्री. सुनील शिंदे
चॅनेल भागीदार आणि उत्पादन सल्लागार, टॅन ९० थर्मल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड

संचालन:
श्री. हेमंत जगताप
मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार

दिनांक: १४/०२/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
टॅन ९० थर्मल:
https://www.facebook.com/coldchainrevolution

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/8Nf0qB0mhu0

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Feb 14 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 13 - 14 2021
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More