ऑनलाईन शिवार फेरी / मशरूम शेतकरी – उद्योजक, अहमदनगर

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / मशरूम शेतकरी – उद्योजक, अहमदनगर

मशरूम मूलतत्त्वे, जाती, निविष्ठा (बियाणे, सबस्ट्रेट, बॅग), अंतर्गत मशरूम उत्पादन उभारणी, नियोजन व तंत्र, सेंद्रिय विरुद्ध रासायनिक यामधील दृष्टीकोन, काढणीच्या पद्धती, प्रक्रिया (सुके, पापड, पावडर इ.), सुरक्षा आणि स्वच्छता, अर्थशास्त्र, टिकवण क्षमता, पॅकेजिंग, एफ एस एस ए आय परवाना, लेबलिंग, विपणन इत्यादी.

सहभाग:
सौ. अपुर्वा तोरडमल
संचालक, नेचर कॅप ऑरगॅनिक फूडस्, अहमदनगर

संचालन:
श्री. हेमंत जगताप
मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार

दिनांक: ०४/०७/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/EYZdgYYKWZi3c063rDSqsR

Date

Jul 04 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 04 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More