ऑनलाईन शिवार फेरी / परसातील देशी कुक्कुटपालन फार्म, सांगली

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / परसातील देशी कुक्कुटपालन फार्म, सांगली

देशी जाती, मुक्त संचार (पिंजरा विरहीत), तणाव विरहीत व नैसर्गिक जोपासना (ह्युमेन प्रमाणीकरण) प्रक्रियेत, शाकाहारी पारंपारिक खाद्य आणि पूरक आहार, सौर खाद्य मिल, संप्रेरक व प्रतिजैविक विरहीत, अतिनील किरणांसाठी पाणी उपचार, जैवसुरक्षा, नोंदी ठेवणे, अर्थशास्त्र, ब्रांडिंग, विपणन, मुंबई शेतकरी मार्केट व ऑनलाईन विक्री इत्यादी.

सहभाग:
स्वाती देशमुख
(संचालक तथा सल्लागार, एच थ्री एग्ज, तडसर, सांगली)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: १४/०३/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एच थ्री एग्ज:
https://www.facebook.com/H3eggs

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 14 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 13 - 14 2021
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More