ऑनलाईन शिवार फेरी / नैसर्गिक शेती – डाळिंब शेतकरी, पुणे

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / नैसर्गिक शेती – डाळिंब शेतकरी, पुणे

सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धती. खतांसाठी, वनस्पतीच्या आरोग्यासाठी आणि पौष्टिकतेसाठी विविध नैसर्गिक घटक मिश्रणे (देशी केल्प, दशपर्णी अर्क, अमील अर्क, वेमील अर्क इ.) व त्यांची प्रात्यक्षिके, गाय आधारित निविष्ठांसाठी देशी गाईंच्या जाती. लागवड पद्धती, व्यवस्थापन व देखरेख. उत्पन्न, आव्हाने, खर्च आणि अर्थशास्त्र इत्यादी.

सहभाग:
सौ. अश्विनी शरद वायाळ
प्रयोगशील नैसर्गिक शेतकरी, हिवरे तर्फे, नारायणगाव, जुन्नर, पुणे

संचालन:
श्री. हेमंत जगताप
मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार

दिनांक: २७/०६/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/EYZdgYYKWZi3c063rDSqsR

Date

Jun 27 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 27 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More