ऑनलाईन शिवार फेरी / टिश्युकल्चर प्रयोगशाळा आणि रोपवाटिका, अर्धापूर (नांदेड)

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / टिश्युकल्चर प्रयोगशाळा आणि रोपवाटिका, अर्धापूर (नांदेड)

उती संवर्धन (टिश्युकल्चर) प्रयोगशाळा स्थापना, टिश्युकल्चर तंत्रज्ञान, रोपे तयार करणे (अभिवृद्धी), शेडनेट रोपवाटिका, अर्थशास्त्र व विपणन इत्यादी.
समाविष्ट पिके: केळी, सागवान, शोभेवंत झाडांची रोपे इ.

सहभाग:
श्री. रत्नाकर देशमुख
(प्रमुख संचालक, हिरकणी सीडलींग आणि अॅग्रो, प्रा.लि. नांदेड)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: ०३/०१/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/czoiTDUzpGU

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 03 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: Europe/Helsinki
  • Date: Jan 03 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More