ऑनलाईन शिवार फेरी / गवती चहा (लेमन ग्रास) शेती व तेल काढणे, नंदुरबार

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / गवती चहा (लेमन ग्रास) शेती व तेल काढणे, नंदुरबार

गवती चहा लागवड, गवती चहाच्या पानांपासून तेल काढणे, तेल काढणी युनिट समाविष्ट यंत्रसामग्री, उपपदार्थ आणि त्यांचे उपयोग, अर्थशास्त्र इत्यादी.

सहभाग:
श्री. कृष्णराव भास्करराव निंबाळकर
(प्रयोगशील शेतकरी, पिंपर्डे, असलोद, शहादा, नंदुरबार)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: ११/०४/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 11 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 11 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More