ऑनलाईन शिवार फेरी / कृषी पर्यटन केंद्र, सोलापूर

पर्यटन संचालनालय, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
१६ मे २०२१ जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या औचित्याने
ऑनलाईन शिवार फेरी / कृषी पर्यटन केंद्र, सोलापूर

कृषी पर्यटन व्यवसाय प्रवास, कृषी पर्यटनातील विविध पैलू, शेतीशी निगडीत उपक्रम, एकत्रित कुटुंब आणि त्यांची साथ, विविध सुविधा, अर्थशास्त्र, ग्राहक प्राधान्यता, विपणन, नोंदी ठेवणे, मान्यता आणि परवाने इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
सुप्रिया करमरकर-दातार
उप संचालिका, पर्यटन संचालनालय, पुणे

सहभाग:
श्री. राजू भंडारकवठेकर
संस्थापक, अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र, पाकणी, सोलापूर

संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: १६/०५/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 16 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: Europe/Kiev
  • Date: May 16 2021
  • Time: 7:30 am - 8:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More