ऑक्सिन्स / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
ऑक्सिन्स
परिणाम: पेशी विभाजन, मुळांची वाढ, खोडाची वाढ, फांद्यांची वाढ, प्रकाशाच्या दिशेने वाढ, फुल व फळ वाढ नियंत्रण इ.
नैसर्गिक स्रोत: इंडोल-३ अॅसिटिक अॅसिड (आएए), इंडोल ब्युटीरिक अॅसिड (आयबीए) इ.
संयोगीक स्त्रोत: नॅप्थालेना अॅसिटिकअॅसिड (एनएए), २-४-डी, डिकांबा इ.
कृतीचे स्वरूप, शेतीमध्ये वापर, एकल वापर, इतर वनस्पती संप्रेरक आणि उत्पादनांसह वापर- सायटोकायनिन्स, जिबरेलिन्स इ. निवडक तणनाशक म्हणून याचा वापर आणि भूमिका. अतिरिक्त वापर व त्याचे परिणाम, सुरक्षितता, लेबल क्लेम वाचन, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: २१/०३/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 21 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 21 2022
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More