एमआरएल : कमाल रसायन उर्वरक अंश मर्यादा / डॉ. प्रफुल्ल गाडगे

बायोमी टेक्नोलॉजीज आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
एमआरएल : कमाल रसायन उर्वरक अंश मर्यादा
एमआरएल म्हणजे काय? हेतू: व्यापार मानक/ग्राहक सुरक्षा? एमआरएल कशी ठरवली जाते? यासाठी आंतरराष्ट्रीय [कोडेक्स]/देश/निर्यातदार/किरकोळ विक्रेते मानके. चाचणी आणि चाचण्यांसाठी नमुना घेणे, खर्च, प्रयोगशाळा निवड, तंत्र, प्रयोगशाळा अहवाल समजून घेणे, निविष्ठा उपयोगाची कारणे. सेंद्रियसाठी एमआरएल, पशुवैद्यकीय औषधांचे अंश इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: ०५/०७/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/BA2zAB6mibc

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 05 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 05 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More