उन्हाळी सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन / डॉ. राजेंद्र श्रावण जाधव

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
उन्हाळी सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन
उन्हाळी सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख, जीवनक्रम, नुकसान करण्याची पद्धत, नियंत्रणासाठी विविध पद्धती, एकात्मिक व्यवस्थापन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. राजेंद्र श्रावण जाधव
सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

दिनांक: २५/०२/२०२२
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83639323824?pwd=WmUybm9LL0V4WEMrNHpjTEl3cDB0dz09

Meeting ID: 836 3932 3824
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Feb 25 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Feb 25 2022
  • Time: 1:30 pm - 2:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More