ईएम – प्रभावी सूक्ष्मजीव मिश्रण / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
ईएम – प्रभावी सूक्ष्मजीव मिश्रण
घटक: लॅक्टिक अॅसिड जीवाणू (लॅक्टोबॅसिलस प्रजाती), प्रकाश संश्लेषक जीवाणू (रोडोप्स्यूडोमोनास प्रजाती), स्ट्रेप्टोमायसेस जीवाणू, ऍक्टिनोमायसेट्स जीवाणू, यीस्ट (सॅकॅरोमाइसेस प्रजाती) इ.
हे काय आहे? त्याचे वेगळेवेगळे उपयोग काय आहेत? मातृ कल्चर म्हणजे काय? ईएम सक्रिय/पुनर्निर्मिती कशी करावी? उपलब्ध उत्पादन सूत्रे. वापर करण्याची पद्धत, वापरण्याची वेळ, प्रमाण. एकल वापर विरुद्ध इतर मिश्रणात वापर. टिकवणक्षमता व साठवणूक. लेबल क्लेम वाचन. अर्थशास्त्र. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: १४/०३/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 14 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 14 2022
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More