आपत्कालीन पीक व्यवस्थापन / डॉ. अशोककुमार पिसाळ

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
आपत्कालीन पीक व्यवस्थापन
सद्यस्थिती हवामान बदल आणि पीक नियोजन.
समविष्ट पिके: ऊस, ज्वारी, गहू, कांदा, हरभरा इ. पिकांवर हवामान बदलाचा होणारा परिणाम आणि त्यानुसार सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. अशोककुमार पिसाळ
विस्तार कृषीविद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर

दिनांक: ०८/१२/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Dec 08 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Paris
  • Date: Dec 08 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.