आंबा व जांभूळ प्रक्रिया – एक यशस्वी उद्योग / डॉ. कल्याण प्रभाकर बाबर

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
आंबा व जांभूळ प्रक्रिया – एक यशस्वी उद्योग
आंबा व जांभूळाचे आहारातील महत्व, फळांची नासाडी होण्याची कारणे, औषधी गुणधर्म, काढणी पश्चात नासाडी होण्याची कारणे, प्रक्रियेची गरज, आंबा व जांभूळाचे विविध मूल्यवर्धित पदार्थ आणि त्यासाठी लागणारी उपकरणे इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. कल्याण प्रभाकर बाबर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव

दिनांक: १९/०५/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://youtu.be/SQ0jk0vMbts

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 19 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 19 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *