अत्याधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रोक्त पद्धतीने बोरवेल आणि विहिरीसाठी पाण्याचा शोध / श्री. राहुल बाकरे

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
अत्याधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रोक्त पद्धतीने बोरवेल आणि विहिरीसाठी पाण्याचा शोध
भूजल शोधण्याच्या पद्धती: पारंपारिक व शास्त्रीय. भूजल शोधण्याच्या पारंपारिक पद्धती: नारळाने, धातूचे रॉडने, वाय आकाराचे रॉड, स्फटिकाच्या लंबकाने किंवा पाण्याच्या बाटलीने. भूजल शोधण्याच्या शास्त्रीय पद्धती: इलेक्ट्रो रेसिस्टिविटी सर्वे व इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वे, शास्त्रीय पद्धतीने दृश्य स्वरूपात पाहून विश्लेषण, पारंपारिक व शास्त्रीय पद्धतीचे फायदे व तोटे इत्यादी.

सहभाग
श्री. राहुल बाकरे
(संस्थापक, बोर चार्जर, पुणे)

दिनांक: २२/०४/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 22 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 22 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More