अंशमुक्त (रेसिड्यू फ्री) शेती / डॉ. प्रफुल्ल गाडगे

शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
अंशमुक्त (रेसिड्यू फ्री) शेती
कृषिमाल पूर्णतः अंशमुक्त आहे का? एमआरएल-कमाल रसायन उर्वरक अंश मर्यादा, पीएचआय-कृषी रसायने फवारणी नंतर काढणी पूर्व कालावधी, गॅप-चांगल्या शेती पद्धती समजून घेणे. उत्पादन, गुणवत्ता आणि सुरक्षितता यांवर भर. बियाणे निवड आणि बीजप्रक्रिया, ठिबक सिंचन/ठिबकच्या सहाय्याने खतांचा वापर (फर्टिगेशन), एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक निविष्ठा (खते, कीटकनाशके, उत्तेजके), रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर, पिक फेरपालट. अवशेष चाचणी प्रयोगशाळा, निर्यातीसाठीचे निकष, लेबलिंग, ग्राहक जागरूकता, अंशमुक्त शेती आणि नैसर्गिक शेती यामधील फरक, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर

दिनांक: ०७/०२/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09

Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

बायोमी टेक्नोलॉजीज:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Feb 07 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 07 2022
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.