हवामान आधारित शेती व्यवस्थापन / प्रा. रिझवाना शरीफ सय्यद

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणु, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
हवामान आधारित शेती व्यवस्थापन
हवामान घटक आणि शेतीचे संबंध, हवामान बदलाचे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम, हवामान अंदाजाचे प्रकार व शेती व्यवस्थापनातील महत्व, हवामान बदलानुसार पीक पद्धती बदलण्याची गरज, कृषि हवामान पूर्वानुमान प्राप्त करण्याचे विविध मार्ग इत्यादी.

मार्गदर्शक:
प्रा. रिझवाना शरीफ सय्यद
(विषय विशेषज्ञ, कृषि हवामानशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर)

दिनांक: १६/०३/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83541553113?pwd=NVpQYnhRRFRCQ3UzSXNKYTVMSjNyZz09

Meeting ID: 835 4155 3113
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल:
https://www.facebook.com/kvkkosbad439

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 16 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 16 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *