हवामान आधारित शेती व्यवस्थापन / डॉ. एस. एस. मिसाळ

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
हवामान आधारित शेती व्यवस्थापन
हवामान घटक, महाराष्ट्रातील कृषी हवामान क्षेत्रे, हवामान बदल, हवामान बदल व महाराष्ट्र, पिकांच्या उत्पादनावर हवामान बदलाचा परिणाम, हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त करण्याचे विविध मार्ग इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. एस. एस. मिसाळ
विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर

दिनांक: ०१/०४/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09

Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

Date

Apr 01 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 01 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More