हळद लागवडीची पूर्व तयारी / प्रा. अनिल ओळंबे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
हळद लागवडीची पूर्व तयारी
हळदीचे विविध शिफारसीत वाण, जमिनीची पूर्व तयारी, मशागत, रुंद वरंबे आणि सरी तयार करण्याची पद्धत, लागवडीचे अंतर, बीज प्रक्रिया, भर खते तसेच रासायनिक खते, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन इत्यादी.

मार्गदर्शक:
प्रा. अनिल ओळंबे
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

दिनांक: १८/०५/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 18 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 18 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More