
हळद खरेदीदार विक्रेता संमेलन
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि स्पाइसेस बोर्ड भारत यांच्या संयुक्त विद्यमाने व शेकरू.फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित
हळद खरेदीदार विक्रेता संमेलन
विषय:
मराठवाड्यातील हळद पिकाची सद्यस्थिती
हळद पिकांपासून शेतकऱ्यांची अपेक्षा
पश्चिम विभागातून हळदीची निर्यात
कृषी उत्पन्न बाजार समितीची हळद विक्री आणि साठवणूक करण्यासाठी भूमिका
हळद विक्रीमधील खाजगी बाजारपेठेची भूमिका
हळद विक्रीतील शेतकरी उत्पादक कंपन्यांची अपेक्षा
हिंगोली जिल्ह्यातील हळदीची विक्री व्यवस्थापन
हळद निर्यातीची यशोगाथा
हळद निर्यातीसाठी सरकारच्या विविध योजना इत्यादी.
दिनांक: १६/०२/२०२१
वेळ: दुपारी ०२.०० वा.
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/1jt0kX6hD9I
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV