स्वच्छ दूध उत्पादन आणि सुरक्षितता / डॉ. संजयकुमार व्ही लोंढे

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
स्वच्छ दूध उत्पादन आणि सुरक्षितता
दुग्ध व्यवसायाची सद्य परिस्थिती, दुधात जीवाणू व विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याचे मार्ग, दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यावी, दुध काढणारी व हाताळणारी व्यक्ती, दुधाची भांडी व यंत्रे, गोठा/परिसर कसा असावा? दुधाळ जनावरांचे खाद्य व पाणी आणि इतर बाबी इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. संजयकुमार व्ही लोंढे
(सहाय्यक प्राध्यापक, पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक आणि पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी)
अध्यक्ष:
डॉ. पी. पी. शेळके
(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)
संचालन:
डॉ. कैलास शेषराव गिते
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली)

दिनांक: ३०/०३/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 30 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 30 2021
  • Time: 2:00 am - 3:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More