स्ट्रॉबेरी पिक व्यवस्थापन / डॉ. दर्शन एस. कदम

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
कृषी तंत्रज्ञान सप्ताह – २०२१

विषय:
स्ट्रॉबेरी पिक व्यवस्थापन
स्ट्रॉबेरी लागवड व सद्यस्थिती, लागवडीची पूर्वतयारी, लागवडीसाठी आवश्यक जमीन व हवामान, पाणी व खत व्यवस्थापन, फुलधारणा व फळधारणा दरम्यान घ्यावयाची काळजी, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. दर्शन एस. कदम
(सहायक प्राध्यापक, गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर)

दिनांक: २१/०१/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/KVKSatara2-438796296208253

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/0V-yikwdPMY

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 21 2021
Expired!

Time

11:30 am - 12:30 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 21 2021
  • Time: 1:00 am - 2:00 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *