स्टार्टअप मालिका | यांत्रिकीकरण/उपकरणे | चाक आधारित फवारणी पंप / योगेश गावंडे

शेकरू.फाउंडेशन आयोजित
स्टार्टअप मालिका | मराठी | यांत्रिकीकरण/उपकरणे

विषय:
सोपी, नाविन्यपूर्ण आणि अल्प किंमतीतील कृषी उपकरणे देणारी स्टार्टअप संस्था
उपाय/उत्पादन: चाक आधारित फवारणी पंप-मनुष्यचलित, पेट्रोल, बॅटरी आणि हे दोन्ही एकत्रितरित्या वापरता येणारे पंप, विविध नोझल्स, क्लॅम्प्स, स्थानिक पातळीवर बनवलेले, महिलांना सहज काम करता येईल, पीकनिहाय वापर, दुरुस्ती व देखभाल, अर्थशास्त्र, किमंतीवरील परतावा, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शन:
योगेश गावंडे
संस्थापक, नियो फार्म-टेक प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद

दिनांक: ०९/०२/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83203655694?pwd=U2MyemkwaWFiWGF2dlBOaks0K0crQT09

Meeting ID: 832 0365 5694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Feb 09 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 09 2022
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.