सेंद्रिय शेती : “प्रश्न तुमचे – आमची उत्तरे”

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा

विषय:
सेंद्रिय शेती : “प्रश्न तुमचे – आमची उत्तरे”

मार्गदर्शक:
डॉ. प्रशांत नाईकवाडी
अध्यक्ष
रोमीफ इंडिया, पुणे

डॉ. उल्हास सुर्वे
सेंद्रिय शेती विभाग प्रमुख
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

श्री. प्रदीप कोठावदे
व्यवस्थापकीय संचालक
ॲग्रीसर्च इंडिया प्रा लिमिटेड, नाशिक

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: ०२/०६/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/mu1i7koWbCc
एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 02 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 02 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More