
सुरु ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन / डॉ. सुभाष घोडके
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
सुरु ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
सुरु ऊसाची सद्यस्थिती, सुरु ऊसासाठी आवश्यक खते व अन्नद्रव्ये. रासायनिक, सेंद्रिय व जैविक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खत (फर्टीगेशन) व्यवस्थापन इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. सुभाष घोडके
(मृद पदार्थ विज्ञानवेत्ता, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, फलटण, सातारा)
दिनांक: २४/०२/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09
Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/KVKSatara2-438796296208253
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV