सुधारित पद्धतीने हळद प्रक्रिया / डॉ. मनोज माळी

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
सुधारित पद्धतीने हळद प्रक्रिया
हळद प्रक्रियेमधील विविध टप्पे, हळद शिजविणे, त्याचे फायदे, हळद शिजविण्याच्या विविध पद्धती, शिजविताना होणाऱ्या चुका, कुरकुमीनचे प्रमाण टिकून राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, वाफेच्या संयंत्राच्या सहाय्याने हळद शिजविणे, हळद वाळविणे, पॉलिश करणे, प्रतवारी, लेबलिंग व पॅकिंग, पोषणमुल्य व टिकवण क्षमता, आवश्यक यंत्रसामुग्री त्यासाठी लागणारा खर्च, उद्योग उभारणी अर्थशास्त्र, विपणन व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
डॉ. मनोज माळी
प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, मिरज, सांगली

दिनांक: १०/०३/२०२२
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09

Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Mar 10 2022
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Berlin
  • Date: Mar 10 2022
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.