सीताफळ प्रक्रियेस प्रोत्साहन

शेकरू.फाउंडेशन आणि असोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया) मुंबई चॅप्टर व चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
एक जिल्हा एक उत्पादन मालिका / बीड / सीताफळ

विषय:
सीताफळ प्रक्रियेस प्रोत्साहन
ग्रामीण उपक्रमात सीताफळ पल्प प्रक्रिया, फळ खरेदी, लघु प्रक्रिया युनिटची स्थापना, महिलांसाठी हंगामी रोजगार, अर्थशास्त्र, पल्प विक्रीसाठी बाजारपेठ संधी, काय करावे काय करू नये इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. राकेश गुप्ता
संस्थापक, ग्रामश्री, राजस्थान

श्री. विकास बुंदेला
कार्यक्रम व्यवस्थापक, सीताफळ आणि जांभूळ मूल्य साखळी

माध्यम: हिंदी

दिनांक: १८/०८/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82566374395?pwd=ZURmV2Z5L3RsamRvd2pFM014QUlYZz09

Meeting ID: 825 6637 4395
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
असोसिएशन ऑफ फूड साइंटिस्टस अँड टेक्नोलॉजिस्ट (इंडिया):
https://www.facebook.com/afstimumbai
चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:
https://www.facebook.com/casmbindia

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिजनेसेस:

ट्विटर लाईव्ह तपशील:

प्रत्येकजण या सत्राला उपस्थित राहू शकतो, हे सत्र विनामूल्य आहे आणि सर्वांसाठी सर्व ठिकाणी खुले आहे.

Date

Aug 18 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Aug 18 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.