सिंचन तंत्रज्ञान / तरंग पटेल

शेकरू.फाउंडेशन आयोजित
स्टार्टअप मालिका | मराठी | सिंचन तंत्रज्ञान

विषय:
पंपाच्या सहाय्याने पाणी उपसणे आणि सिंचन यातील आव्हानांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञान सेवा देणारी स्टार्टअप संस्था
उपाय/उत्पादन: पंपासाठी जलप्रयाह सूक्ष्म नियंत्रक, वीज पुरवठ्यातील असातत्य आणि यावर उपाय म्हणून स्वयंचलित यंत्रणा, पाण्याचा प्रभावी वापर, पंप देखभाल, अचूक सिंचन इत्यादींसाठी अधिक पारदर्शकता, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शन:
तरंग पटेल
सह-संस्थापक, इंटेक हार्नेस टेक्नॉलॉजीज, पुणे

दिनांक: ०२/०२/२०२२
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83203655694?pwd=U2MyemkwaWFiWGF2dlBOaks0K0crQT09

Meeting ID: 832 0365 5694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Feb 02 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 02 2022
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More