
सायटोकायनिन्स / डॉ. प्रफुल्ल गाडगे
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
सायटोकायनिन्स
परिणाम: खोड आणि मुळे पेशी विभाजनासाठी प्रोत्साहन, आडव्या फांद्या वाढीसाठी प्रोत्साहन, पानांची वाढ नियंत्रित करणे, पानगळ थांबविणे, पानांच्या वाढीसाठी प्रोत्साहन, रंगद्रव्य, अजैविक ताण आणि रोंगा विरूद्ध मदत.
नैसर्गिक स्रोत: झीटिन (शेवग्याची पाने, मका, नारळ पाणी इ.)
संयोगीक स्त्रोत: कायनेटीन, ६ बीए – बेंझिलामिनोपुरीन बेंझिल एडिनाइन इ.
कृतीचे स्वरूप, शेतीमध्ये वापर, एकल वापर, ऑक्झीन: इंडोल अॅसिटिक अॅसिड (आयएए), नॅप्थालीन अॅसिटिक अॅसिड (एनएए). जिबरेलिन्स: (जिबरेलिक अॅसिड – जीए) इ. एकत्रीकरणासोबत वापर, अतिरिक्त वापर व त्याचे परिणाम, सुरक्षितता, लेबल क्लेम वाचन, प्रश्नोत्तरे व शंका समाधान इत्यादी.
सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर
दिनांक: ०३/०१/२०२२
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09
Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
बायोमी टेक्नोलॉजीज:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1