सागरी मासेमारीसाठी तंत्रज्ञान आणि सुविधा / देवलीना भट्टाचार्य

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय:
सागरी मासेमारीसाठी तंत्रज्ञान आणि सुविधा ओफिश मोबाईल अॅप
ओफिशचा वापर करून प्रत्येक फेरीला इंधनाचा खर्च कमी करणे, अल्गल ब्लूम कसे टाळावे, संभाव्य मास्यांचा साठ्याचे ठिकाण, सागरी हवामानाची माहिती, मासेमारीचा ठिकाणातील खोलीचे मापन, उत्तम दराने मास्यांची विक्री, मासेमारी करीता पैशाची आर्थिक मदत, अनेक विमा योजना, मासे पकडण्याचे ठिकाण, मार्गदर्शक ठिकाण कसे जतन करायचे, मूल्यवर्धित मत्स्यव्यवसाय उपकरणे कशी मिळवायची इत्यादी.

सहभाग:
देवलीना भट्टाचार्य
(अध्यक्ष, न्यूमेर८ [Numer8], मुंबई)

दिनांक: ०७/०४/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86833963915?pwd=WUYrV3lNdVdSWm5ldnFxS2VQSnBvdz09

Meeting ID: 868 3396 3915
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 07 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 07 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More