
शेती आणि उपग्रह / श्री. अद्वैत कुलकर्णी
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय: शेती आणि उपग्रह
उपग्रह, ड्रोन्स यांचा शेती क्षेत्रात उपयोग या भागामध्ये आपण उपग्रह आणि शेती तंत्राचा उपयोग आपल्या शेतीसाठी नक्की कसा करू शकतो. जाणून घेऊया याविषयीचे तंत्र आणि भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या पद्धती.
मार्गदर्शक:
श्री. अद्वैत कुलकर्णी
(संस्थापक, वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीज, पुणे)
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/s/87298717367?pwd=YzIyM08yR0NIbWljTFZ6ejhBWXBjdz09
Meeting ID: 872 9871 7367
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv