शेतीमाल विपणनासाठी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर / श्री. स्वप्नील खर्डे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
शेतीमाल विपणनासाठी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर
डिजिटल साधने आणि शेतीमाल विपणन, शेतीमाल विपणनासाठी वापरली जाणारी डिजिटल साधने त्याचा उपयोग आणि परिणाम, फेसबुकद्वारे विपणन, शेतीमाल विपणनासाठी विविध मोबाईल अॅप्स, स्टार्टअपसाठी गुगल माय बिजनेस इत्यादी.

मार्गदर्शक:
श्री. स्वप्नील खर्डे
प्रशिक्षक व सल्लागार, डिजिटल मार्केटिंग, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे

दिनांक: २४/०३/२०२१
वेळ: दुपारी ०२.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/KVKSatara2-438796296208253

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 24 2021
Expired!

Time

2:00 pm - 3:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 24 2021
  • Time: 4:30 am - 5:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More