शेतीमध्ये बैल शक्तीचा वापर

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
बैलपोळा औचित्याने

विषय:
शेतीमध्ये बैल शक्तीचा वापर
शेतीकामासाठी प्राधान्याने वापरात येणाऱ्या बैल जाती व त्यांची वैशिष्ट्ये, बैल चलित सुधारित औजारे व त्यांचे उपयोग, निगा आणि काळजी इत्यादी.

प्रस्तावना:
डॉ. दिनेश नांद्रे
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे

मार्गदर्शक:
इंजि. वैभव सूर्यवंशी
विषय विशेषज्ञ (कृषि शक्ती व अवजारे अभियांत्रिकी) कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव

डॉ. धनराज चौधरी
विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान व दुग्धशास्त्र) कृषि विज्ञान केंद्र, धुळे

दिनांक: ०६/०९/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82582766614?pwd=RFoveGpPK3ZsU1VsUUVETUtLODZYQT09

Meeting ID: 825 8276 6614
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, धुळे:
https://www.facebook.com/dhulekvk

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, धुळे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Sep 06 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Sep 06 2021
  • Time: 1:30 pm - 2:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More