
शेतीमध्ये ड्रोन्सचा वापर / श्री. अक्षय नागले
नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
*शेतीमध्ये ड्रोन्सचा वापर*
शेतीमध्ये ड्रोन्सचा विविध ठिकाणी वापर. ड्रोन्सचे प्रकार, ड्रोन्सची किंमत. मनुष्यबळाच्या माध्यमातून फवारणी विरुद्ध ड्रोन्सने फवारणी. अर्थशास्त्र. ड्रोन वापराचे नियम आणि अटी- ड्रोन्सद्वारे कीटकनाशक फवारणीसाठी मानक कार्यप्रणाली. मालकी मॉडेल (शेतकरी, ग्राम उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, भाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र, कृषि विज्ञान केंद्र इ.), ड्रोन खरेदी करण्यासाठी शासकीय योजना, ड्रोन्सचालक प्रशिक्षण आणि फवारणीसाठी प्रमाणपत्र, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
प्रमुख उपस्थिती:
*श्री. मिलिंद आकरे*
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी,पुणे
मार्गदर्शक:
*श्री. अक्षय नागले*
व्यवसाय विकास व्यवस्थापक
अयान ऑटोनॉमस सिस्टिम्स, पुणे
संचालन:
*श्री. हेमंत जगताप*
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी,पुणे
दिनांक: *२६/०२/२०२२*
सकाळी *११.०० वा.*
*झूम* मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09
Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345
*फेसबुक* लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune
*युट्युब* लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
एम सी डी सी, पुणे:
*ट्विटर* लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
Tweets by shekruTV
एम सी डी सी, पुणे:
Tweets by mcdclpune