शेतमाल क्रिया शोध/ट्रेसीबिलिटी : फूडिझाईन/FoodSign-वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा

विषय:
शेतमाल क्रिया शोध/ट्रेसीबिलिटी : फूडिझाईन/FoodSign-वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप
शेतकरी ते ग्राहक शेतमाल प्रवास. काढणी पूर्व व्यवस्थापन: शेतजमिनींचे जिओ मॅपिंग (मोजमापन), पिक अवस्था देखरेख, पिक क्रिया शोध, लागवड पद्धती. काढणी पश्चात व्यवस्थापन: वेअरहाउस, आवक-जावक, पॅकिंग, लेबलिंग, क्यू आर कोडस आणि बारकोडस इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

मार्गदर्शक:
श्री. अरुण देशपांडे
प्रमुख सॉंफ्टवेअर अभियांत्रिकी
ट्रेसएक्स टेक्नोलॉजीज, बेंगलोर

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: २६/०५/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 26 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 26 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More