शेततळ्यातील मत्स्यशेती : एक शाश्वत व्यवसाय संधी / मुकेश भेंडारकर

भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्था, बारामती, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
शेततळ्यातील मत्स्यशेती : एक शाश्वत व्यवसाय संधी
मत्स्य पालना संदर्भातिल व्यापारीदृष्ट्या महत्वाच्या माशांच्या जाती, मत्स्यबीजाची निवड, गिफ्ट (GIFT) तिलापिया माशांचे संवर्धन, मत्स्यबीज शेततळ्यात सोडण्याची प्रक्रिया, वजनानुसार खाद्य व्यवस्थापन, नैसर्गिक खाद्याची उपयुक्तता, पाण्याचे व्यवस्थापन इत्यादी.

मार्गदर्शक:
मुकेश भेंडारकर
(वैज्ञानिक, भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्था, बारामती, पुणे, महाराष्ट्र)

दिनांक: २९/०४/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87905606160?pwd=OHRJcEk4aG5SWnJBSHhOellqa0p5Zz09

Meeting ID: 879 0560 6160
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 29 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 29 2021
  • Time: 9:30 am - 10:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More