शेतकऱ्यांकरिता अन्न व पोषण अभियान / श्री. दिनेश क्षिरसागर

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ जि. सोलापूर व कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त

विषय:
शेतकऱ्यांकरिता अन्न व पोषण अभियान
अन्न, आहार व आरोग्य, संतुलित आहार, अन्नातील पोषणतत्वे, पोषणमूल्यांचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व, जैवसमृध्द पिकांचे वाण, शाश्वत पोषणाकरिता पोषणमूल्य आधारित शेती पद्धती व पोषण परसबाग इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
डॉ. दिनेश नांद्रे
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे

डॉ. तानाजी वळकुंडे
प्रभारी कार्यक्रम समन्वयक तथा विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान दुग्धशास्त्र) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर

मार्गदर्शक:
श्री. दिनेश क्षिरसागर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर

दिनांक: २६/०८/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09

Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

Date

Aug 26 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Aug 26 2021
  • Time: 1:30 pm - 2:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *