शेतकरी उत्पादक कंपनी साठी ग्रामीण बिजोत्पादन कार्यक्रम / श्री सुभाष महाजन

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा

विषय:
शेतकरी उत्पादक कंपनी साठी ग्रामीण बिजोत्पादन कार्यक्रम
सुधारित व संकरित बियाणे उत्पादन , बियाणे उद्योग प्रक्रिया, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, बियाणे बदलाचे कारण इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक, एम सी डी सी, पुणे

प्रमुख अतिथी:
श्री. पी एम जंगम
जिल्हा विकास व्यवस्थापक
नाबार्ड, परभणी व हिंगोली

मार्गदर्शक:
श्री सुभाष महाजन
तज्ञ सल्लागार बियाणे
नाशिक

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: २४/०५/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 24 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 24 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More