शेतकरी उत्पादक कंपनी साठी गोदाम बांधकाम, धान्य साठवणुक, व्यवस्थापन व वखार पावती योजना

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा – गोदाम मालिका

विषय:
शेतकरी उत्पादक कंपनी साठी गोदाम बांधकाम, धान्य साठवणुक, व्यवस्थापन व वखार पावती योजना
समुदाय आधारित संस्थासाठी गोदाम व गोदाम पावती योजनेशी निगडीत शासकीय अर्थसहायाच्या योजना, धान्य साठवणुकीबाबत नवीन कायदा , शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनाचे गोदाम विषयक धोरण

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख अतिथी:
श्री. एस बी जगताप
जिल्हा विव्यवस्थापक
नाबार्ड, अहमदनगर

मार्गदर्शक:
श्री प्रशांत चासकर
राज्य व्यवसाय व पणन तज्ञ
एम सी डी सी, पुणे

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: ०४/०६/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 04 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/Chicago
  • Date: Jun 04 2021
  • Time: 5:30 am - 6:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More