
शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन सॉफ्टवेअर / श्री. अक्षय दीक्षित
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन सॉफ्टवेअर
शेतकरी उत्पादक कंपनींच्या दैनंदिन कामाच्या व्यवस्थापन नोंदीसाठी ईआरपी सिस्टम सॉफ्टवेअर. बियाणे पेरणीपासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत येणाऱ्या प्रक्रिया त्यात प्रामुख्याने काढणी पूर्व, काढणी पश्चात आणि बाजारपेठेतील दुवे व विक्री व्यवस्थापन इत्यादी.
सहभाग:
श्री. अक्षय दीक्षित
(सह संस्थापक, वेसाटोगो इनोव्हेशन्स, नाशिक)
दिनांक: २७/०२/२०२१
वेळ: सायं ७ ते ८
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81778543930?pwd=Z2pGMmlPTE1YWE1CaVhHMFlHR2NlQT09
Meeting ID: 817 7854 3930
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV