शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन : दूरदृष्टी / Doordrishti-वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा

विषय:
शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन : दूरदृष्टी / Doordrishti – वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप

शेतकरी माहिती व्यवस्थापन, संवाद व्यवस्था, निविष्ठा मागणी एकत्रीकरण, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज, शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनींशी आर्थिक संबंध, लेखा, हवामान अंदाज, पिक विश्लेषण आणि किंमत ठरविणे इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक,
एम सी डी सी, पुणे

मार्गदर्शक:
श्री. मोहम्मद शावेज
प्रकल्प व्यवस्थापक
द्वारा ई-रजिस्ट्री [Dvara E-Registry], हैद्राबाद

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: २९/०५/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 29 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Berlin
  • Date: May 29 2021
  • Time: 12:30 pm - 1:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More