शेतकरी उत्पादक कंपनीसाठी कृषी निविष्ठा परवाने काढणे बाबत मार्गदर्शन / श्री. विकास खाडे

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा

विषय:
शेतकरी उत्पादक कंपनीसाठी कृषी निविष्ठा परवाने काढणे बाबत मार्गदर्शन
कृषी निविष्ठा परवाना संबंधित व्यवसाय स्थळ निवड, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, शुल्क आकारणी, ऑनलाईन प्रक्रिया कार्यप्रणाली, MFMS ID& POS कार्यप्रणाली इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख उपस्थिती:
श्री. मनोज रायवड
जिल्हा विकास व्यवस्थापक
नाबार्ड, लातूर

मार्गदर्शक:
श्री. विकास खाडे
विभागीय व्यवस्थापक
एम सी डी सी, पुणे

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: १७/०५/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

May 17 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: May 17 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More