शेणखताचे मूल्यवर्धन : गांडूळ खत / डॉ. महेंद्र मोटे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, सातारा आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
शेणखताचे मूल्यवर्धन : गांडूळ खत
गांडूळखत म्हणजे काय? गांडूळाच्या जाती, कमी खर्चात गांडूळखत करण्याची पद्धत, गांडूळ खताचे महत्व व फायदे, गांडूळ खतातील महत्वाचे घटक, उद्योजकता संधी आणि अर्थशास्त्र इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. महेंद्र मोटे
(सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

दिनांक: ०३/०३/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/KVKSatara2-438796296208253

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 03 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 03 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More