
शाश्वत शेतीसाठी जलव्यवस्थापन / डॉ. राजेश ठोकळ
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
शाश्वत शेतीसाठी जलव्यवस्थापन
शाश्वत शेती म्हणजे काय? जलव्यवस्थापनाची गरज आणि फायदे, डोंगर उतारावरील आणि सपाट प्रदेशातील जलव्यवस्थापन, मूलस्थानी जल संधारणाच्या शास्त्रोक्त पद्धती, कोकणात वर्षा जलसंकलन आणि जलव्यवस्थापनाची विद्यापीठाने केलेली कामे इत्यादी.
मार्गदर्शक:
डॉ. राजेश ठोकळ
प्रमुख शास्त्रज्ञ, सिंचन जल व्यवस्थापन योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
प्रस्तावना:
डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली
दिनांक: २५/०५/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09
Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV