लाळ खुरकत रोगाचे नियंत्रण व निर्मूलन / डॉ. भगतसिंग कदम

ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
लाळ खुरकत रोगाचे नियंत्रण व निर्मूलन
लाळ खुरकत रोगाचे विविध विषाणू, प्रसाराची कारणे, नियंत्रण कसे करावे? त्यातील आव्हाने, लाळ खुरकत रोगामुळे होणारे आर्थिक नुकसान, लसीकरण कार्यक्रम कसा असावा? औषध उपचार इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. भगतसिंग कदम
सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, लाळ खुरकुत रोग निदान प्रयोगशाळा, रोग अन्वेषण विभाग, औंध, पुणे

दिनांक: ०७/१०/२०२१
वेळ: सायं ७ वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09

Meeting ID: 875 8444 5186
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन:
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Oct 07 2021
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Oct 07 2021
  • Time: 9:30 pm - 10:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More